Breaking
महाराष्ट्र

चांदवडला प्रहार दिव्यांग संघटनेचे शाखेचे उद्घाटन 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 3 8

न्यायभूमी न्यूज

चांदवड प्रतिनिधी सोमनाथ जाधव 

चांदवड येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा – २०२३ निमित्ताने चांदवड शासकीय विश्राम गृहासमोर, बाजार तळ येथे आ. बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार दिव्यांग संघटना, चांदवडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार, उपजिल्हाध्यक्ष हिरामण मनोहर, चांदवड तालुकाध्यक्ष सोमनाथ जाधव, उपाध्यक्ष नीलेश क्षीरसागर, शहराध्यक्ष नामदेव पवार, शहर उपाध्यक्ष श्रीनिवास हिरे, सोहेब घासी, संतोष जाधव, केशव आहिरे, माधव बोराडे, संगीता कोरडे, आशा लहरे, धनश्री कासव आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे