Breaking
ब्रेकिंग

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्यात आठ वर्षीय बलिकेचा मृत्यू

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र

 इगतपुरी तालुका प्रतिनिधी उत्तम गायकर 

 

सध्या मानवाने केलेल्या जंगला वरील अतिक्रमणामुळे बिबट्याचा व वन्य प्राण्याचा मानवी वस्तीवर वावर सतत दिसत असून यात अनेक जनावरे व माणसांना आपला जीव गमवावा लागला असून त्यात अनेक जण हल्ल्यात जखमी झालेत.  

 

अशीच एक घटना आज 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे घडली बिबट्याच्या हल्यात आठ वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला

  मुलगी अंकीता समाधान सकाळे वय ८ वर्ष आपल्या आई सोबत शेतातून गावात दळण घेऊन गावात आली होती.

दळण दळून घरी जाताना आई पुढे आणि तिच्या मागे मुलगी चालत असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केेला.

त्यात मुलगी जखमी झाली असता तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारा साठी दाखल करणार आले परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे