Breaking
ब्रेकिंग

नाशिक सिटी बस सकाळ पासून ठप्प बघा न्यायभूमी न्यूज ला सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज 

नाशिक प्रतिनिधी नारायण ठाकरे

नाशिक सिटी बस सकाळ पासून ठप्प वाहक यांनी केला संप

प्रवास चे प्रचंड हाल महानगरपालिका सिटी लिंक बसेस महापालिकेच्या वती चालविल्या जाणाऱ्या सिटीलिक बस सेवा सकाळपासून ठप्प झाले.

आहे गेल्या तीन महिन्यापासून पगार थकल्याने सर्व कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

त्यामुळे त्यांनी संप केला आहे परिणामी शहर वाहतूक सेवा बंद पडली आहे.

दररोज सिटी बस सेवेचा हजारो प्रवासी लाभ घेतात.

 खास करून सकाळच्या वेळी प्रवाशांचे संख्या मोठ्या प्रमाणात असते.

आज सकाळपासून रस्त्यावर एकही बस न धावल्या मुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे