Breaking
ब्रेकिंग

चांदवड शहरात दुकानाला भीषण आग बघा न्यायभूमी न्यूज ला

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज

चांदवड प्रतिनिधी सोमनाथ जाधव

आज सकाळीच निकम हॉस्पिटलच्या समोर गुरुकृपा मेडिकल शेजारील प्रवीण बँगल्स म्हणून एक मोठे पत्र्याचे दुकान आहे.

आज चांदवड चा आठवडा बाजार असल्याने वर्दळ जास्त प्रमाणात होती.

 त्यात दुकानाला अचानक आग लागली त्यामुळे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले असल्याची महिती समजते.

आगीने इतके रुद्र रूप धारण केले की सोमा टोलवे कंपनीचे अग्निमनदलाच्या खूप प्रयत्न नंतर आग आटोक्यात आली.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे