Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

लासलगाव येथे 3 लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस पोलीसांच्या ताब्यात

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 4

न्यायभूमी न्यूज

लासलगाव 

लासलगावातील गोरक्षक व पोलीस प्रशासनच्या मदतीने 3 लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस व साडेपाच लाख रुपये किमतीची पिकअप पोलिसांच्या ताब्यात

आज 17/05/2023 रोजी पहाटे 4 वाजून 5 मिनिटे च्या दरम्यान लासलगाव गुरुद्वारा समोर चांदवड लासलगाव रोडवर वाहतूक करत असलेल्या पिकअप गाडी मध्ये 1500 किलो गोमांस व पिकअप गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात न्यायभूमी न्यूज वर

3.6/5 - (5 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे