Breaking
ब्रेकिंग

दोन हजार ची नोट बंद होणार बघा सविस्तर वृत्त न्यायभूमी न्यूज ला

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज 

कळवण प्रतिनिधी नारायण ठाकरे

2 हजार च्या नोटबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय. 

नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.

क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचे सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या.

मार्च 2017 पर्यंत दोन हजार रुपयांच्या 89 टक्के नोटा चलनात होत्या, 31 मार्च 2018 ला ज्याची एकूण किंमत 6.73 लाख कोटी रुपये होती. 31 मार्च 2023 ला हीच रक्कम 3.62 लाख कोटी एवढी झाली.

जी 10.8 टक्के होती.23 मे 2023 पासून नागरिकांना बँकेमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत.

एकावेळी नागरिकांना 20 हजार रुपयांपर्यंतच्याच 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.

तसेच बँकांनी आतापासूनच 2 हजार रुपयांच्या नोटा देणे बंद करावे, असे आदेशही आरबीआयने दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे