Breaking
ब्रेकिंग

लासलगांव परिसरातील पिंपळगाव नजिकचा तरूण बेपत्ता बघा न्यायभूमी न्यूज ला सविस्तर वृत्त 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 5

न्यायभूमी न्यूज

लासलगांव निशिकांत पानसरे प्रतिनिधी 

लासलगाव पोलीस स्टेशन ला बाबासाहेब शंकर गीरी रा. पिंपळगाव नजीक ता.निफाड जि.नासिक यांनी दि. २१/०६/२०२३ रोजी सायंकाळी लेखी तक्रार दिली,की त्यांचा मुलगा युवराज बाबासाहेब गीरी वय १९ वर्ष हा दि २०/०६/२०२३ रोजी सकाळी उत्पन्नाचा दाखला,नाॅन क्रिमीलीयर सर्टिफिकेट काढण्यास लासलगाव गावात जातो असे सांगुन घरातुन बाहेर गेला तो अद्याप घरी परत आला नाही.

 यावरून मनुष्य मिसींग रजि नं ३९/२०२३ प्रमाणे दाखल करण्यात आला असून सहा पोलिस निरीक्षक श्री.राहुल वाघ साहेब यांचे मार्गदर्शना खाली सदर मीसींगचा तपास पोलीस उप निरीक्षक देविदास विश्वनाथ लाड हे करीत आहेत.

हा मुलगा कोणास आढळून आल्यास लासलगाव पोलीस स्टेशन शी संपर्क करावा,असे आवाहन करण्यात येत आहे.

लासलगाव पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा पूढील प्रमाणे नंबर ०२५५०-२६६०५५

तपास अधिकारी देविदास लाड ८८८८८२५३५३

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे