Breaking
ब्रेकिंग

कंटेनर हाँटेलमध्ये घुसला १५ जण जागीच ठार सविस्तर वृत्त न्यायभूमी बघा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 8

न्यायभूमी न्यूज

धुळे विशेष प्रतिनिधी 

धुळे जिल्ह्यातल्या मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावा जवळ  १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील येणारा कंटेनर चा ब्रेक फेल झाल्यामुळे तो थेट एका हाँटेलमध्ये घुसला.

मंजूर लोक चहा नाश्ता साठी थांबलेले होते. स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

कंटेनर ने एका कार ला पण धडक दिली आहे.

  सध्या तरी मृतांचा आकडा १५ आहे असे सांगितले जात आहे, प्रशासनाद्वारे मदत कार्य वेगाने सुरू आहे.

या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृताचा आणि जखमी चा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. मृतांची आणि जखमी चा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

अपघाताची दृश्य विचलित करणारी आहे.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे