Breaking
ब्रेकिंग

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून अपघात

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 4

न्यायभूमी न्यूज

कळवण दि. १२ जुलै प्रतिनिधी नारायण ठाकरे

 नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून अपघात

 नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून अपघात झाला ही बस खामगाव ते सप्तशृंगी मुक्कामी प्रवास असतो.

त्यात एकाचा मृत्यू 20 ते 22 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस 200 ते 300 फूट दरीत कोसळले आहे.

 घाटातील गणपती परिसरात मध्ये हा अपघात झाला आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून मदत करण्यात आले होते.

जखमीवर नांदुरी आणि वणी ग्रामीण रुग्णालयात येथे उपचार सुरू आहे. अत्यंत दुर्दैवी ही घटना घडली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे