Breaking
कृषीवार्ता

कांदा निर्यात बंदीचा आदेश हटवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निफाड तहसीलदारांना निवेदन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 0 5

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र

लासलगांव दि.१२ नोव्हेंबर

सहसंपादक सुनील पोळ

अवकाळी पावसाची पावसामुळे झालेली नुकसान अस्मानी संकटा नंतर शेतकऱ्यां वरती केंद्र सरकारचा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्यात बंदी हटवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंतर्गत तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन निफाड तहसीलदार यावेळी देण्यात आले.

तसेच यावेळी निफाड तहसील या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र चे प्रात्यक्षिक केंद्र राबविण्यात आले होते याची पाहणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे ज्योती बागल, नरसिंग दरेकर,सुनील पोळ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे