Breaking
राजकिय

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूकीत नम्रता पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 2 9
  • न्यायभूमी न्यूज

लासलगांव दि ०१ जानेवारी निशिकांत पानसरे 

 लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही एक लासलगांव मध्ये व्यापारी बँक समजली जाते, गेल्या वर्षानुवर्षे या बँकेने आपला उच्चांक गाठत एक नावलौकिक बँक ने ओळख तयार केली आहे.

लासलगाव मधून दोन पॅनल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

नम्रता पॅनल लासलगांव चे दिग्गज नेते तसेच प्रगती पॅनल सर्व सामान्य नागरिकांचा पॅनल असे संबोधले जात होते.

त्यात नम्रता पॅनलने मोठी आघाडी घेत 19-00 ने जिंकून एका इतिहासात नोंद करण्यात आली.

सतरा मत पेट्यांचा चा निकाल पुढील प्रमाणे, जगताप ज्ञानेश्वर (डि.के नाना) 5412,अजय जवेरीलाल ब्रम्हेचा 5329,अशोक शिवराम गवळी 5289,हर्षद वसंत पानगव्हाणे 5189,संजय केदारनाथ कासट 5056,सचिन रमेश शिंदे 5042, ओमप्रकाश रतनलाल राका 5028,शुभम प्रकाश दायमा 5016,संदीप अशोकराव होळकर 4850,सचिन शामसुंदर मालपाणी 4830,गिरीश मंगलचंद साबद्रा 4757,स्वप्निल प्रवीण डुगरवाल 4673, प्रमोद शांतीलाल कांकरिया  4632, राजेन्द्र शिवाजी घोलप 4847,पूजा स्वप्निल जैन 4609,रसिका युवराज पाटील 4524 अशा भरघोस मतांनी सर्व विजयी उमेदवार नम्रता पॅनल चे उमेदवार यांची संपूर्ण लासलगाव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तसेच नानासाहेब पाटील यांनी ही उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे