Breaking
महाराष्ट्र

लासलगांव येथील युवा मराठा कु.स्वराज योगेश शिंदे मराठा आरक्षण पदयात्रेत स्केटींग करतं सहभागी मनोज जरागे पाटील यांच्या कडून कौतुक

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 1 1 0

न्यायभूमी न्यूज

लासलगांव दि २६ जानेवारी निशिकांत पानसरे 

लासलगाव येथील युवा मराठा कु.स्वराज योगेश शिंदे हा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण पदयात्रेने प्रेरीत होऊन आपणही त्या कार्यात खारीचा वाटा उचलावा म्हणून स्केटींग करत मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेत रांजणगाव ते लोणावळा यादरम्यान सहभागी झाला.

हे अंतर पार करण्यास त्याला दोन दिवस लागले.

त्याच्या बरोबर त्याचे वडील श्री.योगेश वाळू शिंदे उपशिक्षक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक व मामा श्री.निखील गवळी होते.

त्याच्या या धाडसाचे स्वतः जरांगे पाटलांनी त्याला रांजणगाव येथे भेटून कौतुकाची थाप दिली.

4/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 1 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे