Breaking
राजकिय

शांतिगिरी महाराज हे नाशिक मतदार संघातून निवडणूक लढण्याचे चिन्ह

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

1 4 4 0 9 9

न्यायभूमी न्यूज

येवला दि.२ फेब्रुवारी प्रतिनिधी /डॉ.स्वप्नील आहेर

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी घेणार आहे. त्याबाबत शांतिगिरी महाराज यांच्याशी उमेदवारीसाठी विचारणा केली असता त्यांनी होकार दर्शविला असल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराने महाराजांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात 

शांतिगिरी महाराज यांना उतरवण्याचा निर्णय आज झालेल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली आहे.

      तसेच नाशिक बरोबरच छत्रपती संभाजी नगर येथूनही महाराजांच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे